शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे शेतकरी एकवटले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:39 IST

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ व द्राक्ष, कांदा, टोमॅटोची प्रसिद्ध आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून तो सुरळीतपणे सुरू करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण विभागाचे शाखा अभियंता एकनाथ कापसे व निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांना निवेदन देऊन केली आहे.

ठळक मुद्दे पिंपळगावचे पूर्ण वेळ वीज देण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ व द्राक्ष, कांदा, टोमॅटोची प्रसिद्ध आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून तो सुरळीतपणे सुरू करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण विभागाचे शाखा अभियंता एकनाथ कापसे व निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांना निवेदन देऊन केली आहे.यावेळी मविप्र चे माजी संचालक दिलीप मोरे, विश्वास मोरे, श्याम मोरे, श्याम जाधव, रवींद्र मोरे, सोमनाथ मोरे, किरण मोरे, अनिल मोरे, विलास कईकर, राजाराम परदेशी, बाळासाहेब बनकर, संजय मोरे, राजेंद्र खोडे, दिलीप दिघे आदी शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटल्याप्रमाणे सध्या द्राक्ष छाटणी व टॅमोटो व भाजीपाला हंगाम नुकताच सुरू झाल्याने त्यास औषध फवारणी साठी विजेची नितांत गरज असतांना ती वारंवार खंडित होत असल्याने द्राक्ष छाटणीसह टॅमोटो व भाजीपाला पिकाला मोठा फटका सहन करावा लागेल त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा सुरू करून शेतकऱ्यांसह पिंपळगावच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाविरतण विभागाने लक्ष देत पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :electricityवीजgram panchayatग्राम पंचायत