शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

उसाच्या बांडीला शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:38 PM

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पादनासाठी शेतकरी व व्यावसायिक म्हशीसाठी हिरवा चारा म्हणून उसाच्या बांडीला पसंती देत आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पादनासाठी शेतकरी व व्यावसायिक म्हशीसाठी हिरवा चारा म्हणून उसाच्या बांडीला पसंती देत आहे.यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी अन्य ठिकाणी अवकाळी पाऊस, अळी व रोगांमुळे चारा खराब झाला आहे. चाराटंचाई भासू नये म्हणून दुग्ध उत्पादक शेतकरी सायंकाळच्या सुमारास ऊस कामगारांकडून १२० रुपये शेकडा दराने ऊसबांडी खरेदी करत आहेत. सायंकाळच्या सुमारास खेडे गांवामध्ये गर्दी होत आहे. शेतकरी बैलगाडी, रिक्षा, मोटरसायकलने बांडी खरेदी करून घेऊन जात आहेत. उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये म्हणून शेतकरी आतापासून उसाची बांडी खरेदी करून साठवण करत आहे. शेतीला जोड म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय चाºयाअभावी अडचणीत येऊ पाहत आहे त्यामुळे शेतकरी रोज ऊसबांडी खरेदी करत आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र