शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: September 11, 2016 01:06 IST

शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर

खामखेडा : कांदाही गडगडलाखामखेडा : सध्या सर्वत्र कांदा, टमाटे, कोबी, कोथिंबीर आदि पिकांचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. गेल्या महिन्यात तब्बल दीड महिना कांदा मार्केट बंद असल्याने कांद्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याने कांदा शंभरपासून ते पाचशे रुपयापर्यंत विकाला जात आहे.उन्हाळी कांदा ज्या वेळेस काढणीचा हंगाम चालू होता त्यावेळेस ओला कांदा आठशे ते एक हजार रुपयापर्यत मार्केटमध्ये विकाला जात होता. त्यावेळेस काही शेतकर्यांनी काही कांदा विकला व पुढे चांगला भाव मिळेल या आपेक्षने चाळीत साठवणुक करून ठेवला होता. शासनाने आडत ही शेतकर्याकडून वसूल न करता ती आडत माल खरेदीदाराकडून वसूल करण्यात यावा.असा निर्णय घेण्यात आला. या निर्णया विरोधात व्यापारयांनी माल खरेदी बंद करण्यात आली. आणि तब्बल पंधरा दिवस मार्केट बंद होते. पुन्हा व्यापारी, शासकीय अधिकारी यांच्यात चर्चा होऊन शेतकर्याने कांदा विक्र ीसाठी अणंताना तो गौणीत भरून आणावा असा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. आणि मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आला नाही. या खेळीत कांदा मार्केट तब्बल दीड महीने बंद राहिल्याने आता मार्केटमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा झाली आहे. ज्या वेळेस उन्हाळी ओला कांद्याच्या एका ट्रक्टर ट्रॉलिचे सरासरी आठशेच्या भावाने चोवीस ते पंचवीस हजार रूपये येत होते. या दिवसामघ्ये कांदा सरासरी पंधराशे ते डॉन हजार रु पया पर्यत विकला जात असे.त्यामुळे चांगल्यापैकी पैसा हाती येत असे. आता कांद्याच्या ट्रॉलीच्या वजनात घट होऊन फक्त वीस क्विटल वजन येऊन तीनशे रूपये भावाने विकला जाऊन सात ते आठ हजार रूपये येत आहेत. त्यात वाहन भाडे, हमाली इतर खर्च वजा जाता पाच ते सह हजार रूपये हाती येत असल्याने कांद्यावरील आर्थिक गणित बिघडले आहे. यानंतर शेतकऱ्यांची सर्व अपेक्षा टमाटे पिकावर होती. परंतु टमाटयाचे भाव सध्या एका कॉरेटला कधी दीडशे, कधीदोनशे ते कधी शंभर असा भाव मिळत आहे. (वार्ताहर)