जायदरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:54 PM2020-05-24T22:54:58+5:302020-05-24T22:55:14+5:30

येवला तालुक्यातील जायदरे येथील शेतकरी जयराम बाजीराव शेजवळ (६०) यांनी शेती पिकावरील कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Farmer commits suicide at Zaidare | जायदरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

जायदरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Next

येवला : तालुक्यातील जायदरे येथील शेतकरी जयराम बाजीराव शेजवळ (६०) यांनी शेती पिकावरील कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या कर्जाला कंटाळून व शेतजमिनीच्या वादातून आत्महत्या करीत असल्याचे शेजवळ यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Farmer commits suicide at Zaidare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.