शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्काराने गहिवरले सैनिकांचे कुटुंबीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:24 IST

जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.

जळगाव नेऊर : येथील जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.यावेळी नाशिक जिल्ह्यातील शहिद सैनिकांच्या वीरपत्नी भारती पगार, रेखा गोरडे, वर्षा चौधरी, सुभामा मोरे, रु पाली बच्छाव, रेखा खैरनार, कल्पना रैंदळ, हिराबाई चव्हाण, अनीता शेळके, विरमाता पुष्पाबाई कदम, सैनिक पत्नी कांचन शिंदे, विरचक्र विजेते कचरु साळवे,१९६५ व १९७१च्या युद्धात सहभागी असलेले जगन्नाथ शिरसाठ, कालगील युद्धातील सोन्याबापू शिंदे, सुदाम आमराळे, माजी सैनिक संदीप शिंदे, योगेश शिंदे, गोकुळ तांबे, सचिन कदम, दिनकर शेळके, सचिन शिंदे, अशोक ठोके, लक्ष्मण सातभाई, गोकुळ बनसोडे, पांडुरंग सोनवणे, राजेंद्र दाते, गणेश चव्हाणके, सैन्य दलातील सचिन बोरनारे, धोंडीराम सोनवणे, अक्षय व्यापारी, अंकुश ठोंबरे, मोहन जाधव, प्रविण बोराडे, योगेश बोराडे, गोरख तांबे, भरत तांबे, विकास वरे, पोलिस दलातील भरत दाते, रोहिदास ठोंबरे, शरद दाते, मच्छिंद्र पठारे आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक