शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By admin | Updated: March 18, 2015 23:38 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगा?

नाशिक : राज्याचा अर्थसंकल्प काल (दि. १८) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यात जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीसाठी काही विशेष अशी तरतूद केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.मागील आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दिवसभर गारपिटीने जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा पिकांसह रब्बीच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना बोलविण्याची मागणी करीत त्यांचे वाहन अडविले होते. जिल्ह्णातील २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आणि ३५ हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक नुकसानभरपाईसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद ठेवण्यात येईल, अशी जिल्ह्णातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगाच दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)