शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

By admin | Updated: February 24, 2017 23:31 IST

आदिवासींचा उत्सव : खामखेडा, पिळकोस, ब्राह्मणगाव येथे कार्यक्रम

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  खामखेडा येथील वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णा पाटील, पोलीसपाटील गोरख सोनवणे, पाटील गुरुजी यांनी वीर एकलव्य जीवनकार्याविषय उपस्थित बांधवाना माहिती दिली. यानंतर वीर एकलव्य यांच्या तैल चित्राचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातून घरोघरी वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी अण्णा पाटील, सुनील शेवाळे, योगेश सोनवणे, गुलाब सोनवणे, माजी सरपंच उखड्याबाई पवार, गोरख सोनवणे, वामन सोनवणे, नानाजी पवार, नानाजी सोनवणे, दीपक मोरे, कैलास गांगुर्डे, पार्वताबाई पवार, वाणूबाई सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते.  सरपंच आक्काबाई पवार, माजी सरपंच पंडित पवार ,ग्रामपंचायत सदस्य देवीदास पवार, यशोदाबाई गांगुर्डे, नंदू पवार, आक्काबाई सोनवणे, बाबाजी मोरे, जंगलू मोरे, दोधा पवार, दीपक पवार यांनी एकलव्य प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर एकलव्य प्रतिमेची आदिवासी वाद्य संबळ, ढोलकी पावरी यांवर संपूर्ण गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)