शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

By admin | Updated: February 26, 2017 00:45 IST

निफाडला रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने दोघे ठार

निफाड : येथे मंगलकार्यालयाच्या इमारतीचे रंगकाम काम चालू असताना लोखंडी शिडीचा धक्का शेजारील उच्चदाब विद्युत वाहिनीला लागून विजेचा जोरदार धक्का बसल्याने रंगकाम करणारे दोघे कामगार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. निफाड येथील शनिमंदिर मागे असलेल्या रविराज मंगल कार्यालयाच्या दक्षिण बाजूकडील भिंतीलारंगकाम चालू होते या इमारतीला खेटून दक्षिण बाजूने रंगकाम करण्यासाठी असलेली लोखंडी शिडी लावलेली होती. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान  गोकळ शंकर लोखंडे( ४७) ,राजेंद्र दगू जगताप (२७) आणि गजानन बबन जाधव ( २९) हे तिघे शिडीवर उभे राहून रंगकाम करीत होते. हे काम करीत असताना शिडीच्या वरच्या टोकाचा शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला त्यामुळे या शिडीत विदुयत प्रवाह शिरल्याने विजेचा जबर धक्का बसून गोकुळ लोखंडे , राजेंद्र जगताप, हे दोघे जागीच ठार झाले. तर गजानन जाधव जखमी झाले असून यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात उपचार चालू आहे मयत गोकूळ लोखंडे आणि राजेंद्र जगताप यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी निफाड येथील उपजिल्हारु ग्णालयात करण्यात आली मृत गोकुळ लोखंडे आण ि राजेंद्र जगताप यांच्या मृत्यूमुळे निफाड मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेअधिक तपास निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे करीत आहेत.(वार्ताहर)