पाथर्डी फाटा : पाथर्डीशिवारातील खतप्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचा त्रास वाढला आहे. खतप्रकल्पातून दररोज सकाळी प्रचंड धूर व दुर्गंधी परिसरात लांबवर पसरत असल्याने शेजारील वस्ती, महामार्गावरून जाणारे - प्रवासी व नेहरू उद्यान, पांडवलेणी परिसरातील पक्षी व वन्यजीव यांना श्वास घेताना त्रास होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}