महावितरण कार्यालयात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:25+5:302020-12-04T04:38:25+5:30

मुख्य अभियंता कक्षात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, ...

Divyang employees felicitated at MSEDCL office | महावितरण कार्यालयात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार

महावितरण कार्यालयात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार

मुख्य अभियंता कक्षात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने , सहायक अभियंता किरण जाधव , जनसंपर्क अधिकारी विकास आढे उपस्थित होते.

(फोटो:आर:०३महावितरण)

फोटो ओळ : दिव्यांग कर्मचाऱ्याचा सन्मान करताना मुख्य अभियंता रंजना पगारे. समवेत महावितरणचे अधिकारी.

Web Title: Divyang employees felicitated at MSEDCL office