शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

धक्का लागल्याने वाद; मालेगावी एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:21 AM

येथील जाजूवाडी भागात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात आरोपी समाधान दादाजी धिवरे रा. हिंमतनगर याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : येथील जाजूवाडी भागात रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कूटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात आरोपी समाधान दादाजी धिवरे रा. हिंमतनगर याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शत्रुघ्न प्रकाश गायकवाड (३०) रा. जाजूवाडी महादेव मंदिराजवळ यांनी फिर्याद दिली.रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शत्रुघ्न गायकवाड याचे वडील प्रकाश काशीनाथ गायकवाड (५५) रा. जाजूवाडी महादेव मंदिराजवळ हे वैतागवाडीकडून कॅम्पकडे स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याने त्यांच्या मॅस्ट्रो स्कूटी क्रमांक एमएच ४१ एएच ४३२९ वरुन जात होते. यावेळी समाधान दादाजी हिरे यास धक्का लागला. त्यावरुन वाद झाल्याने आरोपीने फिर्यादीचे वडील प्रकाश गायकवाड यांना मारहाण करून त्याच्या खिशातील चाकूने वार करून जीवे ठार मारले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, शशिकांत शिंदे यांनी भेट दिली. वडनेर खाकुर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक मोताळे करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय