शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:35 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमालेगाव : अपर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांतर्फे निवेदन

मालेगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांना निवेदन सादर केले.वंचित बहुजन आघाडीचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. नोटबंदी, जीएसटीसारखे कर जनतेला विश्वासात न घेता करण्यात आले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणून देशवासीयांना वेठीस धरले जात आहे. याच्या निषेधार्थ मालेगावी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला एकात्मता चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी अपर जिल्हाधिकारी राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हसदे यांनी नीलेश केदारे, किरण मगरे, सगीर अहमद, बबलू केदारे, लतीफ खान आदींच्या शिष्टमंडळासह कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मोर्चात किरण खरे, रवींद्र ढोडरे, बिपीन पटाईत, मौलाना उमरैन, मुकीम मीनानगरी, संतोष अहिरे, मनोहर अहिरे, रूपेश पटाईत, आकाश सुखाडे, रोशन अहिरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आठवडे बाजार सुरळीतशहरात शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो. मोर्चा कॅम्प भागात असल्यामुळे बाजारपेठेवर कुठलाही परिणाम झाला नाही. तसेचया बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॅम्प पोलिसांनी मोर्चा काळात बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Strikeसंप