शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याची मागणी

By admin | Updated: June 10, 2015 22:24 IST

मालेगावचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याची मागणी

मालेगाव : शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा व येथील यंत्रमाग व्यवसायातील अडचणींसह विविध मागण्यासंदर्भात आमदार आसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करूनआपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मालेगाव शहरासह राज्यातील भिवंडी, धुळे आदि ठिकाणच्या यंत्रमाग व्यवसायावर सध्या मंदीचे सावट आहे. राजस्थानातील पाली, बालोत्रा येथील सूतप्रक्रिया उद्योग सध्या पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाच्या कारणावरून तेथील न्यायालयीन आदेशामुळे बंद आहे. त्यामुळे यासंदर्भात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी राजस्थान सरकारशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढावा व राज्यातील यंत्रमाग उद्योगावरील मंदी दूर करावी, अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)केंद्र शासनाने देशभरात शंभर स्मार्टसिटीची घोषणा केली आहे. मालेगाव हे मुस्लीम बहुल शहर आहे. त्यामुळे या शहराचाही केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी योजनेत समावेश करावा, त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह करावा, अशी मागणी शेख यांनी केली. लवकरच रमजानचा महिना सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण रमजानचा महिनाभर विजेचे भारनियमन बंद ठेवण्यात यावे. तसेच शहराची संवेदनशिलता व यापूर्वी शहरात झालेले दोन बॉम्बस्फोट लक्षात घेता शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.