शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्वागत कमानी उभारण्याची मागणी

By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST

स्वागत कमानी उभारण्याची मागणी

नाशिक : कुंभमेळ्यांच्या कामांमध्ये कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असून, त्या कमानी उभारणाच्या मागणीसाठी शिवसेना पालिका व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करणार आहे.बारा वर्षांपूर्वी तत्कालीन महापौरांनी शहराच्या प्रत्येक मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यावर महापालिकेचे चिन्हदेखील लावण्यात आले होते, मात्र महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामात आडगाव येथील जिजाऊ माता, विल्होळी मॉसाहेब मीनाताई ठाकरे या ठिकाणच्या कमानी पाडण्यात आल्या. महामार्ग प्राधिकरण विभागाने या कमानी बांधून देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. देश-विदेशांतून येणारे नागरिक पर्यटक व भाविकांना स्वागत कमानीमुळे शहरात प्रवेश करत असल्याचे समजत होते. मात्र कमानीअभावी बहुतांश वाहनधारकांच्या इच्छित ठिकाणी जाताना गोंधळ उडतो. आगामी सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा विचार करून महापालिकेने कमानी रंगरंगोटी करून या प्रवेशद्वारांवर महापुरुषांचे नाव द्यावे, अन्य विकास कामासोबत स्वागत कमानी बांधण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.या संदर्भात खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार शिवाजी सहाणे, जिल्हाप्रमुख विजय करजंकर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, राजू लवटे, दिलीप मोरे, निवृत्ती मते, मल्हारी मते यांच्यासमवेत मुद्द्यांवर बैठक होणार असून, त्यानंतर निवेदन देण्यात येणार असल्याचे सुनील जाधव यांनी कळविले आहे.