शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भामरेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:16 IST

कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.

नाशिक : कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. परिणामस्वरुप, केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान ५ टक्क्यावरून १० टक्के केले असल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.कांद्याच्या बंम्पर उत्पादनामुळे भाव गडगडले आहेत. त्यामुळे, शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता. या साºया परिस्थितीमुळे शेतकºयांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मार्ग काढण्यासंबंधी साकडे घातले होते.दरम्यान, डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार, सुरेश प्रभू यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.या साºया पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान ५ वरुन १० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा लाभणार असल्याचे डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळात डॉ. गिरासे, खंडू देवरे, प्रशांत देवरे, दीपक चव्हाण, गोकुळ देवरे, प्रवीण सावंत, समीर सावंत, शशीकांत कोर, संभाजी कोर, केदा पवार, निंबा सोळंकी, कृष्णा भामरे, अनिल भामरे, सतीश कापडणीस आदी उपस्थित होते.

टॅग्स :onionकांदाministerमंत्री