शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांमुळे द्राक्ष उत्पन्नात घट

By admin | Updated: January 20, 2017 23:27 IST

मातोरी : शेतकऱ्यांमध्ये नाराजी, किडीवरील उपायाकरिता धावपळ

सातपूर : नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावाची प्रमुख द्राक्ष उत्पादक गाव म्हणून ओळख असली तरी ती ओळख यावर्षी पुसट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांना द्राक्ष पिकाबाबतीत विविध समस्या भेडसावत असून, उत्पादनात घट होण्याचे चिन्हे दिसत आहेत. परिसरात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. टमाटा पिकाने शेतकऱ्यांना कर्जबाजारी केल्याने अनेकांच्या आशा आता द्राक्ष पिकाकडे लागल्या असताना द्राक्ष घडावर सन बर्ग (मनी कुज)चे प्रमाण वाढले आहे.  अनेक उपाय करूनही कुठलाच परिणाम होत नसल्याने अखेर नेटने बाग आच्छादित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नेटचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यात बँकांकडून होणारा कमी पतपुरवठा व वाढता खर्च तोंडाशी आलेली पिके , चांगला भाव मिळेल की नाही अशा अनेक समस्यांच्या कात्रीत शेतकरी अडकलाय. (वार्ताहर)