शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमी किशोरचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:26 IST

हिंगोली येथून गणपती विसर्जन करून भर येथील राजमद्रा बँड पथक हे गणपती विसर्जनासाठी सिंदखेड राजा येथे निघाले होते. पण २३ तारखेला मध्यरात्री बॅन्डपथकाच्या महिंद्रा जीप लक्झरीचा भिषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की त्यातील पाच जण जागीच ठार झाले तर बाकीचे ९ गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककापडसिंगी : हिंगोली येथून गणपती विसर्जन करून भर येथील राजमद्रा बँड पथक हे गणपती विसर्जनासाठी सिंदखेड राजा येथे निघाले होते. पण २३ तारखेला मध्यरात्री बॅन्डपथकाच्या महिंद्रा जीप लक्झरीचा भिषण अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की त्यातील पाच जण जागीच ठार झाले तर बाकीचे ९ गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले होते.हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील ब्राह्मण चिकणा गावाजवळ घडला. यातील कापडसिंगी येथील किशोर जोगदंड हा गंभीर जखमी झाला होता. तर त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत पाठवले होते. परंतु किशोरची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. प्रकृतित सुधारणा न झाल्याने अखेर किशोर जोगदंड यांचा मुंबई येथे २९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली. किशोर हा अत्यंत गरीब कुटूंबातील मनमिळावू स्वभावाचा होता. तो भर जहॉगीर येथील बॅन्डपथकात काम करत असे. घरची परिस्थिती हलाखीची अन त्यात आता घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत किशोर जोगदंड यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.अपघातात वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील दोन युवक तर भर जहॉगीर येथील ३ युवक ठार झाले, तर हिंगोली जिल्ह्यातील कापडसिंगी येथील किशोर जोगदंड (३२) यांचा मुंबई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. किशोर जोगदंड यांच्यावर कापडसिंगी येथे रविवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात