शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकचा मृत्यू

By admin | Updated: April 5, 2017 16:26 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरमध्ये दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरमध्ये दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) दुपारच्या सुमारास घडली़ प्रशांत परमेश्वर पती (३५, रा़ सराफनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ मंदिराचे पुजारी प्रशांत परमेश्वर पती हे मंगळवारी (दि़४) नेहमीप्रमाणे पूजाविधी आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, एफपी ६४९३) जात होते़ त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने (एमएच १५, एफपी ७४११) प्रशांत पती यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये प्रशांत पती यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक कैलास घुगे (रा़ चेतनानगर) यांनाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)