शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

दौलतराव आहेर आश्रम शाळेच्या संघाचे तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 7:56 PM

लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानीत आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्तम यश संपादन केल्याने या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्दे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली

लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानीत आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्तम यश संपादन केल्याने या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या क्र ीडा विभागामार्फत रामरावजी आहेर माध्यमिक विद्यालय सुभाष नगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात डॉ. दौलतराव आहेर आश्रम शाळा विठेवाडी आणि श्री. शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत डॉ. दौलतराव आहेर आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलचा पराभव केला. यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्योत्स्ना सूर्यवंशी, पुष्पा देवरे, क्र ीडा शिक्षक वाय. एच. अहिरे, वाय. पी. चौरे, जगदीश कचवे तसेच शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राहूल अहेर, उपाध्यक्ष डॉ. पोपट पगार, चिटणीस कृष्णा बच्छाव, खजिनदार रमेश शिरसाठ, संचालक प्रशांत अहेर, प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.