शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे दररोज होणार पथ संचलन

By admin | Updated: September 6, 2016 22:22 IST

पोलिसांचे दररोज होणार पथ संचलन

 मालेगाव : गणेशोत्सव काळात वरिष्ठ अधिकारी जाणून घेणार गणेश मंडळांच्या अडचणीमालेगाव : गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस यंत्रणा कमालीची सर्तक झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कॅम्प भागात बुलेट फेरी काढली होती. शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस मंगळवारपासून दररोज सायंकाळी शहरात पथ संचलन करणार आहेत.सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी व गणेशभक्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दररोज सायंकाळी अधिकाऱ्यांसह पायी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. या पथ संचलनामध्ये त्यांच्या समवेत पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, हगवणे सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अपर पोलीस अधीक्षक ओला यांनी रमजान पर्व काळात शहराच्या पूर्वभागात दररोज सायंकाळी संचलन करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याचा फायदा पोलीस प्रशासनाला झाला होता. गत अनुभव लक्षात घेता पोलिसांनी गणेशोत्सव काळात विशिष्ट भागात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दाखल होऊन त्या भागातील समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संचलनादरम्यान विविध मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या भागातील समस्या व उत्सव काळात पुरविल्या जाणाऱ्या सोयसुविधांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच शहरात कायदा व सुव्यवस्था कशी टिकून राहील याबाबत सूचना केल्या जाणार आहेत. पोलिसांनी सध्या नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. तसेच शहर शांततेला बाधा पोहोचविणाऱ्यांवर तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम भागात उत्सव व सणकाळात पोलीस विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)