शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोनामळे सहा जणांचा मृत्यु; रुग्णसंख्या 3 हजार 173

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 20:32 IST

मंगळवारी नाशिकरोड येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंचवटी विभागातही दोन जणांचा मृत्यू झाला असून पंचवटीत धोका वाढल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनाशिकरोड येथे तिघांचा बळी

नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून मंगळवारी (दि. 7) एका दिवसात आणखी सहा जणांचे मृत्यू झाल्यामुळे आता कोरोना बळींची दीड शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे शहरात आतापर्यंत 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत 99 कोरोना बाधित आढल्यामुळे बाधितांची संख्या 3173 झाली आहे.शहरात कोरोना बळींचे प्रमाण वाढतच आहे महापालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर देखील मृत्यूचा दर कमी करण्यात यश आलेले नाही. मंगळवारी एकाच दिवशी शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला. नाशिक येथील एका 54 वर्षे महिलेचा तर देवळाली गाव येथील एका साठ वर्षाच्या वृद्धाचा आणि दत्त मंदिर रोड वर 74 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मंगळवारी नाशिकरोड येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.पंचवटी विभागातही दोन जणांचा मृत्यू झाला असून पंचवटीत धोका वाढल्याचे दिसत आहे. पंचवटी मधील तारवाला नगर येथील 60 वर्षीय वृद्ध पुरुष तसेच गंगोत्री अपार्टमेंट परिसरात पंचवटी येथे देखील एकूण 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर जुन्या नाशकात देखील एका 74 वर्षे वृद्धाचा वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण मृतांची संख्या 143 झाली आहे.दरम्यान, शहराच्या विविध भागात एकूण 99 कोरोना बाधित आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 3 हजार 173 किती झाली आहे. शहराच्या विविध भागात रुग्ण वाढत असल्यामुळे शहरात सुमारे 216 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. शहरात रुग्णसंख्या 3 हजार 173 झाली असली तरी सध्या 1 हजार 424 रुग्ण उपचार घेत आहेत असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आ

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू