शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांच्या आढावा बैठकीवरून वादंग

By admin | Updated: June 24, 2014 00:35 IST

नाशिक : प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांकडून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा व नियोजनाचा आढावा घेण्यात येतो.

नाशिक : प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांकडून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा व नियोजनाचा आढावा घेण्यात येतो. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जात नाहीत, असा आरोप उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी केला आहे.विशेष म्हणजे सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार घेत असलेल्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीस उपाध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलविले जात होते व त्यांच्या अडीअडचणी व सूचनांवर चर्चा होत होती, असे सकाळे यांचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात सोमवारी (दि.२३) झालेल्या आढावा बैठकीस सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी सभापती राजेश नवाळे यांनाही योगायोगानेच बोलविण्यात आल्याचे कळते.उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सांगितले की, खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांना बोलविल्यास पदाधिकारी त्यांच्या समस्या व अडचणी मांडतीलच, परंतु पदाधिकाऱ्यांकडे सदस्यांनी मांडलेल्या सूचना व केलेल्या तक्रारींचाही या बैठकीत आढावा घेण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सकाळे यांनी केलेल्या आरोपावरून आता अध्यक्षांच्या आढावा बैठकीबाबत राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वादंग सुरू झाल्याची चर्चा आहे.(प्रतिनिधी)