शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

नवीन कसारा घाटात कंटेनर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:15 AM

नवीन कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे.

इगतपुरी : नवीन कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे.शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नवीन कसारा घाटात कंटेनर (क्र . एमएच ०४ एचवाय ६९६७) हा मुंबईच्या दिशेने घाट उतरत असताना चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. त्यात चालक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पीक इन्फ्राचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी रवि देहाडे, विठोबा भागडे, अनिल ठाकूर यांना मिळताच त्यांनी रु ग्णवाहिकेला पाचारण करत जखमी चालक याला इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. अधिक तपास घोटी टॅबचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्गAccidentअपघात