शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

अनुवादातून होते संस्कृतीची देवाण-घेवाण : हेमंत टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:34 IST

गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान अनुवादाच्या रूपाने होणारी साहित्याची देवाण-घेवाण मूल्यवर्धित वाचन संस्कृतीसाठी उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे या प्रक्रि येला निरंतर स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे मत कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी व्यक्त केले. मूळचे लखमापूर, ता. सटाणा येथील रहिवासी आणि बडोदा येथील वाड््:मय परिषदेचे ज्येष्ठ सदस्य संजय बच्छाव यांनी हर्षल पुष्कर्णा यांच्या गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘आ छे सिआचेन’ पुस्तकाचा मराठीत केलेल्या ‘हे आहे सियाचीन’ अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

इंदिरानगर : गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान अनुवादाच्या रूपाने होणारी साहित्याची देवाण-घेवाण मूल्यवर्धित वाचन संस्कृतीसाठी उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे या प्रक्रि येला निरंतर स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे मत कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी व्यक्त केले. मूळचे लखमापूर, ता. सटाणा येथील रहिवासी आणि बडोदा येथील वाड््:मय परिषदेचे ज्येष्ठ सदस्य संजय बच्छाव यांनी हर्षल पुष्कर्णा यांच्या गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘आ छे सिआचेन’ पुस्तकाचा मराठीत केलेल्या ‘हे आहे सियाचीन’ अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.विनायक रानडे आणि मूळ लेखक हर्षल व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाद्वारे भारतासह जगभर हे पुस्तक पोहचविण्यात येईल, असे रानडे यांनी सांगितले. यावेळी ठाणे मनपाचे माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, दिलीप सोनवणे, डॉ. जयराज पाटील, जी. एफ. हिरे, भालचंद्र कोठावदे, ब्रिजकुमार परिहार, वंदना बच्छाव, रोहित हिरे, अर्चना बच्छाव, अनिमिष बच्छाव, प्रसन्ना बच्छाव, प्रा. सुश्रुती पाटील, ईश्वरी बच्छाव, फाल्गुनी पुष्करणा आदी उपस्थित होते. राजेंद्र बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.