शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

By admin | Published: December 13, 2015 9:38 PM

मोतीवाला येथे सांप्रदायिक सद्भावना सप्ताह

नाशिक : मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भाव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत कला कौशल्यांना वाव मिळावा. तसेच व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी सांप्रदायिक सद्भावनेचे महत्त्व जाणून मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला. याप्रसंगी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘विविधता मे एकता हा शो’ सादर करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ला, सहकार्यक्रम अधिकारी स्मिता भारद्वाज, डॉ. विशाल निंभोरे आदिंचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एफ. एफ. मोतीवाला, डॉ. ए. एल. मोतीवाला, प्राचार्य डॉ. रिटा कुंडू, उपप्राचार्य डॉ. कमलेश बागमार, अझर सैयद आदिंसह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)