शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

समितीच्या गाळ्यांचा लिलाव हाणून पाडला

By admin | Updated: November 14, 2014 00:27 IST

समितीच्या गाळ्यांचा लिलाव हाणून पाडला

सटाणा : येथील बाजार समितीच्या सव्वीस व्यापारी गाळ्यांचा लिलाव अनामत धारकांनी गोंधळ घालुन हाणून पाडला . मात्र नामपूर उपबाजार समतिीच्या आवारातील गाळ्यांची लिलाव प्रक्रि या सुरळीत पार पडली.सटाणा बाजार समिती आवार व नामपूर उपबाजार आवारात बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या चौकशीचे लावून या गाळ्यांचे वाटप परस्पर न करता जाहीर लिलावाद्वारे करावे आशी मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी पणनकडे केली होती . त्याची दखल घेत पणनने तसा आदेश बाजार समतिीला दिला होता .त्यानुसार सटाणा बाजार समिती आवारातील 26 आणि नामपूर उपबाजार आवारातील 11 व्यापारी गाळ्यांसाठी दीडशे वर इच्छुकांनी पंचवीस हजार रु पयांची अनामत रक्कम भरून लिलावात सहभाग घेतला . सटाण्याच्या गाळ्यांसाठी प्रशासनाकडून लिलाव प्रक्रि यस प्रारंभ होण्यापूर्वीच गाळ्याचे ठरवलेले साडेपाच लाख रु पयांचे निर्धारित मुल्य अवाजवी असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे ,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम,दीपक रौंदळ ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे ,आदींनी हरकत घेवून गोंधळ घातला .दरम्यान या हरकती बरोबरच या लिलाव प्रक्रि यत शेतकरी आण िस्थानिक व्यक्तीला प्राधान्य देऊन पूर्वीच्या गाळा धारकाला लिलाव प्रकीयत सहभागी करू नये अशा अटी घालून लिलाव हाणून पाडला . मात्र नामपूर उपबाजार आवारातील व्यापारी गाळ्यांचा लिलाव सुरळीत पार पडला असल्याचे प्रशासनाने सांगितले . सटाणा येथील सव्वीस गाळ्यांचे निर्धारित बाजार मुल्य ठरवून गाळ्यांचे वाटप पणन ठरवून दिलेल्या नियमांना अधीन राहून फेर लिलावाचा प्रस्ताव पणन कडे पुन्हा पाठवण्यात येईल . या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर परत लिलाव प्रक्रि या राबवण्यात येईल असे पणनचे अधिकारी देशमुख यांनी सांगितले .