शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:29 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रमुख मुद्दा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याने राज्य शासनाकडून यासाठीची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागण्यात आली आहे, तर कर्जदार शेतकºयांची यादी जिल्हा बॅँकेकडून मागविली जाणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रमुख मुद्दा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याने राज्य शासनाकडून यासाठीची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागण्यात आली आहे, तर कर्जदार शेतकºयांची यादी जिल्हा बॅँकेकडून मागविली जाणार असल्याचे वृत्त आहे.राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. महाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमानुसार काही मुद्द्यांवर राज्यात कामकाज सुरू झाले असून, शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याचा मुद्दा यामध्ये प्राधान्याने घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज्यातील शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची योजना तयार करण्यासाठी कर्जदार शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, बॅँकांच्या कर्जाचे हफ्ते आदी बाबींची पडताळणी करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातून अशाप्रकारची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले असल्याची चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासना आणि जिल्हा बॅँकेकडून शेतकºयांची माहिती राज्य शासनाने मागविली आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी योजना तयार करताना आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. राज्य स्वबळावर कर्जमाफी करू शकते का? याचादेखील अंदाज या माहिती संकलनातून घेतला जाऊ शकतो, असे जाणकारांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय