शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:23 IST

सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा जन्मदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील खेड येथे संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

घोटी : सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा जन्मदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील खेड येथे संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीचे प्रमुख भाऊराव धादवड, पांडुरंग बोराडे, सुनंदा घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र खेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डॉ. पंकज गुप्ता, डॉ संजय पवार, त्र्यंबक वाजे, किसन उंबरे, माधव भगत, प्रभाकर वाजे, लीलाबाई जाधव, किसन कोरडे, भरत मराडे, हिरा धादवड, अर्चना खादे, गणेश धादवड, रामदास घाणे, आबाजी लोहकरे, दौलत कोरडे, सुदाम कातोरे, गणेश कातोरे आदींसह सेवा दल व भक्तांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली व एकतेचा संदेश दिला.यावेळी परिसरातील खडकेद, वासाळी, बांबळेवाडी, टाकेद, बोरीची वाडी, फळविहीरवाडी येथील शेकडो भाविक उपस्थित होते.तेजपाल तोकडे, राहुल उबाळे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव सदो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व घोटी शाखेचे प्रमुख सुधाकर दुर्गुडे, पंडित डहाळे, राम भटाटे व शिवाजी बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय घोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र काळुस्ते व वैतरणा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकHealthआरोग्य