शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविली

By admin | Updated: November 14, 2015 22:57 IST

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविली

 पंचवटी : कचरा फेकण्यासाठी जाणाऱ्या महिलेला रस्त्यात थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून नेल्याची घटना कोणार्कनगर क्रमांक - १ येथे घडली आहे. या घटनेबाबत भारती संजय झगडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कोणार्कनगर येथे झगडे यांचे मातोश्री अपार्टमेंट येथे दुकान असून, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्या कचरा फेकण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी लक्ष्मीमंदिर कोठे आहे तसेच समोरचे रो हाऊस कोणाचे आहे, अशी विचारणा करून झगडे यांना बोलण्यात गुंतवून दुचाकीवरील एका भामट्याने झगडे यांच्या गळयातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. दरम्यान, सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)