शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरमध्ये सापडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 24, 2014 00:34 IST

तळवाडे दिगर : शेमळी येथे ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू असताना ट्रॅक्टरवर आपल्या वडिलांसोबत बसलेल्या दोन वर्षांचा बालक रोटरमध्ये सापडून ठार झाला.

तळवाडे दिगर : शेमळी येथे ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू असताना ट्रॅक्टरवर आपल्या वडिलांसोबत बसलेल्या दोन वर्षांचा बालक रोटरमध्ये सापडून ठार झाला.किरण सोनवणे आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या रोटरने मशागत करीत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा पीयूषने ट्रॅक्टरवर बसण्याचा हट्ट धरला. पीयूष यास ट्रॅक्टरवर बसवून आपले काम सुरू ठेवले. पीयूष याचा ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने रोटरमध्ये सापडून ठार झाला. ट्रकची टेम्पोला धडक; तरूण ठारंमालेगाव : चाळीसगाव - चिंचगव्हाण फाट्याजवळ ट्रकने टेम्पोला कट मारून झालेल्या अपघातात सायनेतील सोमनाथ कल्याण सोनवणे हा तरुण ठार झाला. त्याच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.हवालदार राजपूत यांनी फिर्याद दिली. जितेंद्र शांतीलाल सोनवणे रा. सायने याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ४१ जे ५६९१) ही चाळीसगावकडून मालेगावकडे भरधाव वेगात चालवून नेताना टेम्पो क्रमांक (एमएच १८ एम ५७९६) ला कट मारून अपघात केला. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.