शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दारुपार्टीत अधिकाऱ्यांची मुले सहभागी!

By admin | Updated: March 30, 2017 04:01 IST

इगतपुरीजवळील मिस्टिक व्हॅली येथील बॅचलर दारूपार्टीत बारबाला व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले सहभागी झाल्याची

नाशिक : इगतपुरीजवळील मिस्टिक व्हॅली येथील बॅचलर दारूपार्टीत बारबाला व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले सहभागी झाल्याची खात्रीशीर माहिती असून बांधकाम विभागातील अधिकारी तसेच आयएएस अधिकाऱ्यांची मुले तसेच आयपीएस अधिकाऱ्याच्या जावयाचा त्यात समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलेले व कोट्यवधींची संपत्ती जप्त करून अपसंपदेचा गुन्हा दाखल असलेल्या मुख्य अभियंत्यासोबत काम केलेल्या दोन अधिकाऱ्यांची मुले, औरंगाबादच्या एका व पुणे येथील दोन अधिकाऱ्यांची मुले, नंदुरबारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ तसेच नाशिक परिक्षेत्रात कर्तव्य बजावलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जावयाचाही या पार्टीत होता़, अशी माहिती मिळाली आहे. मुंबईतील बारबाला आणि डान्सबार मालकांच्या फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळे या दारूपार्टीचे बिंग फुटले. पोलिसांनी बुधवारी घटनास्थळावरून आणखी एक संशयास्पद कार ताब्यात घेतली आहे. युवकांनी मुंबईतील बारबालांशी संपर्क साधत पार्टी निश्चित केली. त्यांच्या एका मित्राचा विवाह ठरल्याबद्दल ही पार्टी आयोजित केल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी) अहवालाची प्रतीक्षायुवक व बारबालांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले होते की, अमली पदार्थांचे सेवन, याचा उलगडा होणार आहे.