चंपाबाई जोगळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST2021-01-08T04:42:08+5:302021-01-08T04:42:08+5:30

संजय सोनवणे नााशिक रोड : संजय मधुकर सोनवणे (३५, रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Champabai Joglekar | चंपाबाई जोगळेकर

चंपाबाई जोगळेकर

संजय सोनवणे

नााशिक रोड : संजय मधुकर सोनवणे (३५, रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. (फोटो स्कॅनिंगला)

अनिल पवार

नाशिक: सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल विष्णू पवार (६०, रा.पंचवटी) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, बहीण, भाऊ, असा परिवार आहे. ते मूळ पांढुर्ली येथील रहिवासी होते.

(फोटो स्कॅनिंगला)

मल्हारी बागूल

नाशिक: राष्ट्रीय विमान ॲथॉरिटी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी मल्हारी आबाजी बागूल (७५, रा. जगताप मळा, नाशिकरोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन भाऊ, बहीण, भावजयी, पुतणे, नातू असा परिवार आहे. मनपा अभिलेख विभागातील कर्मचारी संजय बागूल यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

(फोटो स्कॅनिंगला)

तारादेवी परदेशी

नाशिक: तारादेवी विजयसिंह परदेशी (८०,रा.नाशिक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अखिल भारतीय क्षेत्रीय महासोचे माजी जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्या त्या पत्नी होत.

(फोटो स्कॅनिंगला)

Web Title: Champabai Joglekar