शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

सातपूर : निमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष रवि वर्मा आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.निमाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनीष कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे, निवडणूक अधिकारी व्ही. के. भुतानी, रवि वर्मा, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, समीर पटवा, मिलिंद चिंचोलीकर, धनंजय बेळे आदि उपस्थित होते. मनीष कोठारी यांनी वर्षभराचा आढावा सादर केला. निवडणुकीतील निकालाची अधिकृत घोषणा व्ही. के. भुतानी यांनी यावेळी केली. नवनिर्वाचित अध्यक्ष रवि वर्मा यांनी मावळते अध्यक्ष मनीष कोठारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जे. एम. पवार, विवेक गोगटे, निशिकांत अहिरे, मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, संतोष मंडलेचा, जयप्रकाश जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. जोटो अ‍ॅब्रेसिव्ह कंपनीच्या निमाला एक लाख रुपयांची देणगी जयप्रकाश जोशी यांनी जाहीर केली. उपस्थित सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, तसेच तुषार चव्हाण, मिलिंद राजपूत, आशिष नहार, किरण जैन, टी. एन. अग्रवाल, सुधीर बडगुजर, राजेंद्र अहिरे, एम. जी. कुलकर्णी, संदीप भदाणे आदिंसह नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, उद्योजक उपस्थित होते. मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)