शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:21 IST

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.तालुक्यात गेल्या महिनाभरापासून दररोज रुग्ण आढळत आहे. गेला शुक्र वार वगळता दररोज रु ग्ण वाढत आहे. सोमवारी रात्री दिंडोरी, अवनखेड व उमराळे बु।। येथे नवीन रु ग्ण आढळले आहेत. दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनावरील ताण वाढत असून,रु ग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत त्यांना विलगीकरण कक्षात नेणे, कंटेन्मेंट झोन करणे, तेथे कर्मचारी नियुक्ती करणे, सर्वेक्षण करणे आदी कामकाज वाढत आहे. तालुक्यात रुग्णसंख्या तब्बल १०९ वर पोहचली असून, ५७ रु ग्ण बरे झाले आहेत. ४९ जणांवर उपचार सुरू आहेत.रुग्णवाढीत नाशिक मार्केट, अंत्यसंस्कार व लग्नसमारंभ कनेक्शन पुढे येत असल्याने चिंता वाढत आहे.जाहीर केलेला कंटेन्मेंट झोन व विविध निर्बंध रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी आल्यानंतर २८ दिवसांनंतर उठवले जात असून, ते परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. तेवढा काळ प्रशासनाला त्या भागात कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागत आहे. सदर निर्बंधाबाबत फेरविचार होण्याची गरज व्यक्त होत असून, हे निर्बंध फक्त संबंधित रुग्णाच्या राहत्या घराला लागू करण्यासह रुग्ण बरा होताच कंटन्मेंट झोन शिथिल करण्याचीही मागणी होत आहे. प्रशासनसातत्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावे, असे आवाहन करत आहे.--------------------देवगावला आढळला पहिला रु ग्णदेवगाव : येथे कोरोनाची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. भिवंडीत खासगी कंपनीत नोकरीला असणारा ३२ वर्षीय युवक पत्नीसह दोन दिवसांपूर्वी देवगावला आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याला ताप, सर्दीचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याने तपासणी केली. कोरोनासदृश लक्षणे दिसल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा लहाने यांनी पिंपळगाव बसंवत येथे जाण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान त्यांचे स्वॅब खासगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. मंगळवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

टॅग्स :Nashikनाशिक