शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणी पास्तेच्या दोघांना सक्तमजुरी

By admin | Updated: January 20, 2016 22:52 IST

विनयभंग प्रकरणी पास्तेच्या दोघांना सक्तमजुरी

सिन्नर : विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील पास्ते येथील दोघांना सिन्नर न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरीसह प्रत्येकी साडेसात हजार रुपयांचा दंड ठोठावलाआहे. २४ आॅक्टोबर २०१२ रोजी पास्ते शिवारात आरोपींनी दगडाला शेंदूर फासून तो शेत गट नंबर ५६६ मध्ये ठेवला होता. त्यास महिलेने विरोध करून तो फेकून दिला होता. त्याचा राग आल्याने राजेश छोटूराम घुगे व भगवान जगन्नाथ आव्हाड या दोघांनी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी घुगे व आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार कैलास इंद्रेकर यांनी केला. पोलिसांनी सिन्नर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती दांडेकर यांनी काम पाहिले. न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी आरोपी राजेश घुगे व भगवान आव्हाड यांना तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (वार्ताहर)