शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

By admin | Updated: November 17, 2016 22:22 IST

लेवा समाजाचा वधू-वर मेळावा

नाशिक : येथील लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रोहिणी खेवलकर-खडसे, कुंदन ढाके, डॉ. काशीनाथ खडसे, किशोर चौधरी, सुधाकर चौधरी आदि उपस्थित होते.यावेळी खेवलकर म्हणाल्या की, लेवा समाजाने विवाह जुळविताना काळाची पावले ओळखून नातेसंबंध जोडले पाहिजेत. कारण विवाहसंस्था म्हणजे आपल्या कुटुंब संस्थेचा पाया असून, त्यावरच निकोप समानाची जडणघडण अवलंबून असते. यावेळी लेवा समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष संजय वायकोळे यांनी सांगितले की, गेल्या २0 वर्षापासून मेळावा आयोजित करण्यात येत असून, यंदा सुमारे २00 वधू-वरांची नावनोंदणी करण्यात आली आहे. प्रास्ताविक अरविंद अतरदे यांनी केले. व्यासपीठावर सुनील पाटील, सुरेश जावळे, नामदेव पाटील, दिगंबर धांडे, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. जयंत ढाके, अनिल महाजन आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन लीना पाटील यांनी केले. आभार स्वाती पाचपांडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रकाश बेंडाळे, मीना बेंडाळे, लीलाधर लोखंडे, अशोक भिरूड, वासुदेव पाटील, सुधीर बढे, राजेंद्र नेहेते, तुकाराम पाटील, नितीन पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)