शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सहायक उपनिरीक्षकाला शिक्षा

By admin | Updated: January 30, 2016 23:39 IST

सक्तमजुरी : तीन हजारांची घेतली लाच

 नाशिक : अपघाताचा गुन्हा दाखल न करणे, तसेच पंचनाम्याच्या प्रतीसाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र दामू वळवी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ के.ब्रह्मे यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार २७ आॅगस्ट २०१० रोजी रात्रीच्या सुमारास घोटीहून नाशिककडे वाहनाने येत होते़ पांडवलेणीजवळून शहराकडे येत असताना समोरून आलेल्या लक्झरी बसच्या लाइटमुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन एका झाडावर जाऊन आदळले़ या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी तक्रारदार गेले असता तेथील तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वळवी यांनी गुन्हा दाखल करणे व घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीसाठी तीन हजार रुपयांची मागणी केली़ तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनंत तारगे यांनी सापळा रचून वळवी यास तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले़ हा खटला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात सुरू होता़ यामध्ये जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी पाच साक्षीदार तपासून वळवींवरील आरोप सिद्ध केले़ न्यायालयाने आरोपी नरेंद्र दामू वळवी यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, तर कलम १३ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)