शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 1, 2016 22:32 IST

मडकीजांब : पोळा सणावर शोककळा

 दिंडोरी : पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या मुलाचा पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील मडकीजांब येथे ही घटना घडली.मडकीजांब येथील प्रकाश राजेंद्र मुळाणे हा पाचवीत शिकणारा मुलगा पोळानिमित्त बुधवारी वडिलांसोबत पाझर तलावावर बैल धुण्यासाठी गेला होता. वडील बैल धूत असताना पाठीमागे असलेला प्रकाश पाण्यात बुडाला. त्याचा ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी घटनास्थळी भेट देत अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, माजी सभापती भास्करराव भगरे, अनिल देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुषमा घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. देवरे आदिंनी भेट देऊन मदतकार्य राबवण्यासाठी सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून मुलाचा शोध घेतला.यावेळी गावातील युवकांनी शोधमोहीम राबविण्यास सहकार्य केले. या घटनेने पोळ्याच्या दिवशी मडकीजांबकरांवर शोककळा पसरली. सायंकाळी शोकाकुल वातावरणात प्रकाशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)