शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

२१ लाखांची रोकड असलेली बॅग पळविणारे दोघे गुजरातमधून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 2:07 PM

गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने अहमदाबाद येथे जाऊन संशियत आरोपी मुन्ना इंद्रेकर (५०), व रवि इंद्रेकर या दोघांना अटक केली आहे.

नाशिक : दहा दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव स्टॅन्ड येथील चिंचबनात एका कारची काच फोडून सुमारे २१ लाख ५० हजार रु पयांची रोकड लूटून पोबारा करणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेतले.रविवार कारंजा येथील धूत ट्रेडर्स दुकानाचे व्यापारी सुयोग धूत हे (दि.२८) जून रोजी मालेगाव स्टॅन्ड येथून घराकडे चारचाकीने (एम एच १५ जीएल ११८) जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशियतांनी दुचाकीला कट का मारला, या कारणावरून कुरापत काढून धूत यांच्याशी वाद घातला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अन्य दोघांनी कारची काच फोडून २१ लाख ५० हजार रु पयांची रोकड असलेली कारमधील बॅग घेऊन धूम ठोकली होती. या घटनेनंतर गुन्हेशाखा व पंचवटी पोलीस समांतर तपास करत होते. गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने अहमदाबाद येथे जाऊन संशियत आरोपी मुन्ना इंद्रेकर (५०), व रवि इंद्रेकर या दोघांना अटक केली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक