शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीन बियाणे; २५ कंपन्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:19 IST

निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते.

निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते. व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, प्रांत अर्चना पठारे उपस्थित होत्या. राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांना सबसिडी देऊन आर्थिक पाठबळ देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट व फार्मर प्रोडिंसिंग कंपनी अशा नव्या पद्धतीने शेती व्यवसाय करून समृद्ध व्हावे, असे आवाहन भुसे यांनी केले. शेतकºयांच्या कर्जाबाबत तक्रारी आहेत. बैठकीला विविध खात्यांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.---------------------निफाड तालुक्यात शेतकºयांना राष्ट्रीयीकृत बँकांनी २५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना फक्त ११३ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपात बँका जर नियम दाखवून हात आखडता घेत असतील तर प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा इशारा भुसे यांनी यावेळी दिला. पाऊस वेळेवर झाल्याने निफाड तालुक्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, हंगामासाठी बँका कर्ज वितरण करताना शेतकºयांना त्रास देत असल्याच्या तक्रारी असल्याचे भुसे म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक