शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन नागरिकांचा स्रेह मेळावा उत्साहात

By admin | Updated: September 14, 2015 22:36 IST

दृष्टिहीन नागरिकांचा स्रेह मेळावा उत्साहात

कळवण : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, नाशिक विभाग व येथील समाजसेवक मधुकर मालपुरे यांच्या वतीने १५० दृष्टिहीन बांधवांचा स्रेह मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी नाशिक, धुळे, जळगाव येथून आलेल्या दृष्टिहीन कलाकारांनी वक्तृत्व, काव्यवाचन व गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी मालपुरे परिवारातर्फे दृष्टिहीन व्यक्तींना मदत करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ, कळवण एज्युकेशनसोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, केदू बापू वाणी, मधुकर मालपुरे, लाडशाखीय वाणी समाज महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शकुंतला मालपुरे, के. के. शिंदे, कारभारी पगार, कौतिक पगार, संजय मालपुरे, अजय मालपुरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक संजय मालपुरे यांनी, तर सूत्रसंचालन केले. आभार आर. एस. अमृतकर यांनी मानले. (वा.प्र)चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा चांदवड : येथील एसएनजेबी संचलित कांताबाई भवरलाल जैन महाविद्यालयात कॉम्प्युटर नेटवर्किंग या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. गुडगाव येथील ट्रेनिंग सेंटरतर्फे प्रशांतकुमार व वैभवकुमार मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या. स्पर्धेत शुभम जैन, कमलेश जैन या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या आयबीएनसीसाठी निवड झाली. आयोजन नेहा संचेती, अदित्य जैन, हर्षल जाधव, प्रदीप अहेर, राहुल चव्हाण व रोशन देवरे यांनी केले. (वा.प्र)