शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात

By admin | Updated: January 23, 2016 23:42 IST

विविध कार्यक्रम : सामाजिक संस्था, संघटनांतर्फे अभिवादन

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरातील शिवसेना शाखा व सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेवा युवक मित्रमंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ताजी गायकवाड, जयंत दिंडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, नगरसेविका कल्पनाताई पांडे, चंद्रकांत पांडे, संदीप कानडे, कुंदन दळे, बाळासाहेब कोकणे, अरुण नेवासकर, महेश बिडवे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी लाडूंचे वाटप, आधारतीर्थ आधाराश्रम, त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय कपडे व ब्लँकेट वाटप करण्यात आले. रविवार कारंजाप्रभाग क्रमांक १३ रविवार कारंजा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपमहानगर प्रमुख अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी, विभाग प्रमुख श्याम कंगले, उपविभाग प्रमुख सचिन धोंडगे, पप्पू टिळे, दीपक कपिले, शामला दीक्षित आदि उपस्थित होते.संदर्भ सेवा रुग्णालय शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने जयंती महोत्सव व लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे सर्जन व्ही. एस. कुलकर्णी, प्रमोद नांथेकर, दादाजी अहेर, बाळासाहेब उगले, विशाल घागस, शशांक देशमुख, अंकुश राऊत, शोभाताई दोंदे, शोभाताई दिवे, शुभांगी देशमुख, कमलाकर नागपुरे आदि उपस्थित होते. सावरकर चौकात स्वाक्षरी मोहीमशिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्रमंडळाच्या वतीने स्वा. वि. दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी सावरकर चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे पाचशे स्वाक्षऱ्या जमा करण्यात आल्या होत्या. यावेळी शिवसेना मध्य विधानसभा प्रमुख संजय गायकर, सुनील खोडे यांसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.