नाशिक : रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा पुत्र भूषण लोंढे हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी शिक्षा भोगत आहे. लोंढे याने कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी भूषण प्रकाश लोंढे याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कारागृह अधिक्षक करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}