शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व

By admin | Updated: September 20, 2014 00:36 IST

बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व

नाशिक - जिल्हा ट्रॅडिशन रेसलिंग असोसिएशन व बलकवडे व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेच्या चौथीू जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेच्या मैदानावर घेण्यात आली. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा संघ दि.१९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत जिल्ह्यातील २६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धा बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, ततर कुरेश खपसाकाय, कुस्तीचैके या प्रकारात ७,११,१२.१७ व १९ वर्षाखालील व १९ वर्षावरील वयोगटात घेण्यात आल्या. बलकवडे व्यायामशाळा संघाने प्रथम क्रमांकांचे पारितोषीक मिळविले. ३० सुवर्ण, १३ रौप्य व १२ कांस्य पदके मिळवुन बलकवडे व्यायामशाळा संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळविले. तसेच नांदगाव ट्रॅडीशनल रेसलिंग असोसिएशनच्या संघाने २१ सुवर्ण, १४ रौप्य व १६ कांस्य पदके मिळविली आहे. एस.के.डीइंटरनॅशनल देवळा व १३ सुवर्ण ,१४रौप्य, व १२ कांस्य पदके मिळवुन जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव ता. मालेगाव या संघानी द्वितीय क्रमाकांचे पारितोषीक मिळविले. तसेच ९ सुवर्ण,७ रौप्य व ५ कांस्य पदके मिळवुन युनिवर्सल मार्शल आर्टस असोसिएशन ,नाशिकरोड व ६सुवर्ण ,४रौप्य व ५ कांस्य पदके प्राप्त करत त्र्यंबकेश्वर तालुका ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनला तृतीय क्रमाकांचे पारितोषीक मिळविले. संतोष देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल बलकवडे, अजित शिंदे, प्रशांत आहेर, इम्रान पठाण ,संकेत चंद्रमोरे, राजेश होळस, खंडेराव घुगे, शांताराम बागूल आदी प्रशिक्षकांनी पंच म्हणून काम केले.