शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
5
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
8
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
9
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
10
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
11
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
12
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
13
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
14
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
15
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
16
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
17
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
18
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
19
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
20
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जैन स्थानकाचे भूमिपूजन

By admin | Updated: October 13, 2016 00:43 IST

लासलगाव : मधुस्मिताजी म. सा. यांचा वाढदिवस

 लासलगाव : आपसातील विसंवाद मिटवून लासलगाव येथील जैन समाजाने आपल्या एकत्रित येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकोप्याने लासलगाव येथील जैन स्थानक निर्मितीसाठी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूमिपूजन होत आहे यासारखा दुसरा आनंद नाही. याच एकोप्याने समाजोन्नती व्हावी, असे विचार प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्र मात बोलताना केले.
यानंतर संपन्न झालेल्या प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. भावप्रीतीजी म. सा., प.पू. विधीजी म. सा यांच्या उपस्थितीत शानदार धार्मिक कार्यक्र म संपन्न झाला. प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या आवाहनानुसार लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ गोशाळा बांधण्याकरिता जागा दिली जाईल, असे लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी सांगितले. माजी आमदार कल्याणराव पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील, उद्योगपती हिरालाल साबद्रा, सोहनलाल भंडारी, रतनलाल राका, ओमप्रकाश राका, जव्हेरीलाल ब्रह्मेचा, अशोक कटारिया, विजय कांतीलाल कोठारी, मोहनलाल चोपडा, अशोक पगारिया, अशोक जैन, मोहनलाल लोढा, राजेश जैन, अजय ब्रह्मेचा, आशिष नहार, राजू जैन, जे. सी. भंडारी, ललित मोदी, अ‍ॅड. नंदाबाई मुथा, नंदकुमार भटेवरा, मनसुख गुगळे, प्रकाश भंडारी, कांतीलाल रायसोनी, मनोज मुथा, लखन चंद्रशेखर पारख, राजेंद्र
सोनी, कांतीलाल सोनी यांनी
आपल्या भाषणात सामाजिक कार्याचा गौरव केला. याप्रसंगी प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गुरूंनी पाठवलेली शाल समारंभपूर्वक देण्यात आली. (वार्ताहर)