शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: November 27, 2014 23:22 IST

गट तट : निवेदन देताना वेगवेगळे गट

सटाणा : बागलाण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सलग पानिपत झाले. अनामत गमावलेल्या काँग्रेसमध्ये अपयशाचे खापर एकमेकावर फोडण्यावरून पक्षांतर्गत चांगलाच वाद उफाळून आला आहे.
बागलाण दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करा या मागणीसाठी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या कंपूतील कार्यकर्त्यांसोबत स्वतंत्र निवेदन सादर केल्यामुळे व तालुकाध्यक्षांच्या वास्तव्यावरून थेट आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी कुठल्याही उपाययोजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे, असे फर्मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोडले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तालुका दुष्काळी जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देणारे निवेदन बागलाण कॉंग्रेसच्या वतीने एकित्रत देण्यात येणार होते. मात्र शहराध्यक्ष किशोर कदम , तालुका कार्याध्यक्ष प्रा. गुलाबराव कापडणीस, नगरसेवक मनोज सोनवणे, राहुल सोनवणे, मनोज सोनवणे या गटाने तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्या वास्तव्यबाबत सवाल उपस्थित करत पुण्याहून पक्षाचा कारभार करणारा ‘कारभारी’ आम्हाला नको म्हणून त्यांनी सकाळीच तहसीलदारांना निवेदन सादर केले. (वार्ताहर )