शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण : १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:05 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील महत्वाच्या १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे व तसेच २५ नोव्हेंबरला माघारी व ६ डिसेंबरला मतदान ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली.

जोरण : बागलाण तालुक्यातील महत्वाच्या १९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे व तसेच २५ नोव्हेंबरला माघारी व ६ डिसेंबरला मतदान ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली.  विधानसभेनंतर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापणार आह. ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी चर्चेसाठी बैठका घेतल्या जात आहे . मिनी मंत्रालयाच्या सत्तेसाठी तालुक्यातील काही ठिकाणी तरु ण वर्ग हा रिंगनात उतरणार असल्याचे चित्र आहे.बागलाण तालुक्यातील थेट सरपंचपदासाठी १९ ग्रामपंचायती : जोरण, साल्हेर, पठावे दिगर, जुने निरपुर, बिजोरसे, फोपीर, अजमिर सौंदाणे, किकवारी खुर्द, देवपुर (चाफापाडा), ब्राम्हणपाडे, नवे निरपुर, कर्Þहे, सुराणे, नवेगाव, काकडगाव, पारनेर, नांदीन, भडाणे, आखतवाडे या ग्रामपंचायतीचा सरपंचाचा कार्यकाळ संपला असुन थेट सरपंच पदाच्या निवडणूका होणार आहेत. नांदीन, नवे निरपुर, काकडगाव,नवेगांव , बिजोरसे, पारनेर, भडाणे, ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे तर किकवारी खुर्द,देवपुर (चाफापाडा), फोपीर, जुने निरपुर, ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचित जमाती, तर साल्हेर, कºहे, जोरण, सुराणे, पठावे दिगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

टॅग्स :Nashikनाशिक