शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

नाशिकच्या पाथर्डी शिवारात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:29 PM

नाशिकच्या पाथर्डी शिवारात प्रकाश देसले यांच्या पोटावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याच्या पत्नी विरुद्ध इंदिरानगर पोलिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक  : संबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग येऊन पाथर्डी शिवारात प्रकाश देसले यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याच्या पत्नी विरुद्ध इंदिरानगर पोलिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १३) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास प्रकाश देसले, पत्नी वृषाली देसले व मुलगी ( श्री गणेश अपार्टमेंट पाथर्डी शिवार) हे रात्री सात वाजता फेरफटका मारत होते त्यावेळी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याची पत्नी प्राजक्ता चव्हाणके दोघे त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमच्याशी संबंध तोडून बोलणे का बंद केले असा जाब विचारत शिवीगाळ करीत देसले यांनामारहाण केली. यावेळी संशयित आरोपी सागर चव्हाणके याने चाकूने प्रकाश देसले यांच्या पोटावर दोनदा वार करीत गंभीर दुखापत केली. तसेच तुमच्या सर्व कुटूंबाचा गेम करतो अशी धमकीही दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चव्हाणके पती-पत्नीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस