शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताधारकांनी आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवावे

By admin | Updated: January 21, 2017 22:47 IST

राधाकृष्णन : अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश

नाशिक : जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाबरोबरच जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, राजकीय पक्ष वा उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाचे प्रकार घडू शकतात. अशावेळी ज्या सार्वजनिक मालमत्ताधारकाच्या अखत्यारित आचारसंहिता भंग केली जाईल, त्या यंत्रणेने तत्काळ पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत.  नियोजन भवन येथे पोलीस, महसूल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदि विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सूचना देतानाच त्यासंदर्भात शंका-कुशंकांचे निरसनही करण्यात आले. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व उमेदवारांची असली तरी, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सर्वच शासकीय यंत्रणेची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात तीन भरारी पथके तत्काळ गठीत करण्यात यावी, तसेच मतदारांना प्रलोभने, पैसे व मद्याचे वाटप होत असेल तर असले गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व महसूल अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त कारवाई करावी, विजेच्या खांबावर ध्वज, फलक लावलेले असतील तर त्याबाबत महावितरण कंपनीने तक्रार द्यावी, तर सार्वजनिक रस्त्यांवर संपर्क कार्यालये उभारली असतील तर सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलिसांत तक्रार द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.