शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

By admin | Updated: July 31, 2014 00:49 IST

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोधठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक वामन रेवगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच चंद्रभान रेवगडे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीसाठी मंडळ अधिकारी आर.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी अशोक रेवगडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा पाटील यांनी केली. सरपंचपदाच्या रेवगडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सुभाष रेवगडे यांनी स्वाक्षरी केली होती.बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, किरण शिंदे, मंगल संजय रेवगडे, जीजाबाई किसन बोगीर, संदेश रामनाथ शिंदे, गणपत दामोधर रेवगडे, ग्रामसेवक डी.एस. भोसले उपस्थित होते. अशोक रेवगडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी समर्थक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)